Posts

Showing posts from March, 2009

तो एक मूर्ख

अनोळखी लिंक वर सांगूनही जो क्लीक करतो तो एक मूर्ख || . आपला पासवर्ड मित्रांना सांगून देतो तो एक मूर्ख || . ऑनलाईन लिहिलेले सगलेच खरे समजून घेतो तो एक मूर्ख || . फुकट स्माईली हव्यासाने इन्स्टाल करतो तो एक मूर्ख || . महिनोंमहिने पासवर्ड आपला तसाच ठेवतो तो एक मूर्ख || . एंटीव्हायरस म्हणजे वेळेचा अपव्यय म्हणतो तो एक मूर्ख || . आपला अकाउंट हॅकच होणार नाही , समजतो तो एक मूर्ख || . सगळे वाचून समजून गमतीवारी नेतो तो एक मूर्ख || Tushar Joshi, Nagpur

रिसेशन

रि सेशन कलयुगात एकदा सॉफ्टवेर इंजीिनअर फार मातले पांढरपे स्य या समाजाला पार रसातळाला घातले देवाने मग घातली काठी ह्यांच्या पाठी उतरवला ह्यांच्या झट क्या त माज रि सेशन च्या काठीला मित्रा नाहीये आवाज रि सेशन च्या काठीला मित्रा नाहीये आवाज . . . शुलक गो ष्टिला ला हे लोक ५०० ची नोट काढायचे कारण ह्यांचे पगार ६ मि हिन्यत लाखाने वाढायचे संतापुन म्ह हणायचे, ताबडतोब ( इ यम आय वर) कार घ्या यचीय मला कारण म्ह णाल तर, काल म्ह णे पी यम टी ला ५ मिनट लेट झाला शेअ रिन्ग्च्या गा डे तुन ऑ फी सात हेच लोक येतात आज रि सेशन च्या काठीला मित्रा नाहीये आवाज रि सेशन च्या काठीला मित्रा नाहीये आवाज . . . २ बी यच के ला हे लोक कों डवाडा म्ह णायचे चाळीत ल्या या लोकांना " लो क्लास म्ह्ध्ये " गणायचे होम लोनचे हफ्तें आणि यल आय सी चे प्रीमियम भरायला आज बापाला पैसे मागायला याना वाटत नाही लाज रि सेशन च्या काठीला मित्रा नाहीये आवाज रि सेशन च्या काठीला मित्रा नाहीये आवाज . . . यच वन किव्वा यल वन भेटला की भेटायचा ह्याना मोक्ष सेंस

Geeta Saar for Emplyoee

हे पार्थ !! ( कर्मचारी ), इनक्रीमेंट / अच्छा नहीं हुआ , बुरा हुआ …. इनसेंटिव नहीं मिला , ये भी बुरा हुआ … वेतन में कटौती हो रही है बुरा हो रहा है , ….. तुम पिछले इनसेंटिव ना मिलने का पश्चाताप ना करो , तुम अगले इनसेंटिव की चिंता भी मत करो , बस अपने वेतन में संतुष्ट रहो …. तुम्हारी जेब से क्या गया , जो रोते हो ? जो आया था सब यहीं से आया था … तुम जब नही थे , तब भी ये कंपनी चल रही थी , तुम जब नहीं होगे , तब भी चलेगी , तुम कुछ भी लेकर यहां नहीं आए थे .. जो अनुभव मिला यहीं मिला … जो भी काम किया वो कंपनी के लिए किया , डिग़्री लेकर आए थे , अनुभव लेकर जाओगे …. जो कंप्यूटर आज तुम्हारा है , वह कल किसी और का था …. कल किसी और का होगा और परसों किसी और का होगा .. तुम इसे अपना समझ कर क्यों मगन हो .. क्यों खुश हो … यही खुशी तुम्हारी समस्त परेशानियों का मूल कारण है … क्यो तुम व्यर्थ चिंता करते हो , किससे व्यर्थ डरते हो , कौन तुम्हें निकाल सकता है … ? सतत " नियम