Posts

Showing posts from January, 2009

Only for Nagpurians

This is for those who have spent at least some years of their life in Nagpur .... These are the few traits and specialties found in Nagpurians and Vidharbites. I guess fellow buddys from this region will agree with it and others will enjoy in reading it. There are 25 things that will make sure whether u r a... Nagpurian or Vidharbite. 1.We say "How"(DON'T READ THIS IN ENGLISH)( i.e. hove) if you want to say "Yes" 2.We call old people as "Bawaji" and expect out-of-towners to understand that. 3.We use "Mahol" & "Sahi" & Ek Number as your pet words. 4.We compare "Dharampeth" (so called happening place in Nagpur ), to New York 's Manhattan instead of any other place. 5. We run to the spot wherever we see a fight, not to help but enjoy it. 6.We eat "Imported Santras(oranges)" as ours are exported. 7.'Temperature quotes'(specially in summer)are the only things besides cricket which we follow passion

एका छोटीचे मनोगत..

कशाला गं आईनं असं मला माललं.. ललून ललून नाक माझं लाल लाल झालं.. खलं खलं शांग आजी माझं काय चुकलं??? अंगणामध्ये गेले होते बिश्किट खात खात.. टॉमी तिथे बसला होता त्याचा खाऊ खात.. माझ्यातलं थोलं बिश्किट मी त्याला शुद्धा दिलं.. त्याच्या भांड्यातलं थोलं मी ही खाल्लं.. सगल्यांना देऊन खायचं असं आईनीश शांगितलं.. खलं खलं शांग आजी माझं काय चुकलं?? बाबांचा पांधला पांधला रूमाल मला मिलालात्याच्यावर केचपचा मी लाल सूर्य काढला.. त्यावर मग मी थोडंसं दूध सुद्धा ओतलं.. सांग आता यात माझं असं काय चुकलं..?? रूमाल सगळा लाल लाल ,होता घाण झाला. .दूध ओतून त्याला मी गोला गोला केला.. कलतंच नाही मला नेमकं काय झालं. खलं खलं सांग आजी माझं काय चुकलं??