Posts

Showing posts from April, 2009

म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाहि .....

म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाहि ..... कितिहि सुदर मुलगी दिसली तरी , तीचि स्तुति करुन तिला हरबरयाच्या झाडावर चढ्वायला आम्हाला कधि जमलेच नाहि म्हणुन आम्हाला प्रेम ... कोणाच्या मागे शिट्ट्यामारत फिरन आमच्या तत्वात कधि बसलेच नाहि म्हणुन आम्हाला प्रेम .. कोणिजर आवड्लिच तर स्वतः हुन गप्पांना सुरवात करायला आम्हाला कधि जमलेच नाहि म्हणुन आम्हाला प्रेम .. दुसरयाचे विचार ऎकत असतांना आपले विचार मांडण्याचि संधि आम्हाला कधि साधताच आलि नाहि म्हणुन आम्हाला प्रेम .. कधि हिंमत करुन कोणाला जर विचारलेच तर मी तुला त्या द्रुषटिनि कधि बघितलेच नाहि यावेतिरिक्त दुसरे काहि आम्हाला ऎकायलाच मिळाले नाहि म्हणुन आम्हाला प्रेम ... प्रेमात नाहिचा अर्थ हो असतो हे गणित आम्हाल कधि समजलेच नाहि म्हणुन आम्हाला प्रेम .. फुलपाखरा प्रमाणे आम्हि हि बरयाच सुदर फुलां मधे वाव्ररत होतो पण जाउन बसन्यासारखे फुल अजुन आम्हाला दिसलेच नाहि म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाहि

Urget Requirement.. Read It

Due to recession, I sacked my Girlfriend (part of my cost cutting efforts) I need new one, so pass on this information to your female friends...please this is urgent(Only females) Applications are invited for the following post. The package and incentives are mentioned below: Designation : Junior girl friend (trainee) Experience : Must have ditched at least 2 guys (Fresher with excellent credentials will be considered) Other requirement : Should have the Potential to do street bargaining and fight if required. Age: 18-23 (if the individual is too good looking but not in the age group can also apply, special consideration will undertaken for them) Height, weight, complexions no bar, but is subjective. Perks and incentives: Total gross ( Monthly ) : • 2 gifts worth not exceeding Rs. 1000/-(no precious metals, stones) • bike rides each duration 1 hour • trips to National Highways • 5 Trips to Hanuman Mandir / Iskcon Temple • Kulfis / Chocobars at a regular ga...