Posts

Showing posts from June, 2009

Rainy days - In my words

Image
Hi All, This is my first post in my words. This is not copied from anywhere. After working hole 6 day week everyone are dreaming about sunday which i am enjoying. In the early morning of Sunday (9am) I got up from the bed then saw heavy rain outside and cold air is in full swing. Just think you are with your family member and discussing about routine and heavy rain outside you are seating in balcony little shower on you with one cup of tea and tasty mung pakoda. What more you want in this fully satisfactory rainy day . I am enjoying it really this time rain comes late but it bring new mood in your routine life so enjoy rainy days.

गर्लफ्रेण्ड नसण्याचे फायदे

1. तुम्ही कोणाही मुलीला बिंधास्त निरखू शकता . 2. तुमचा तिच्यावर खर्च होणारा पैसा वाचतो . 3. अभ्यासावर लक्ष केंदित होऊ लागल्याने परीक्षेत तुम्हाला बरे मार्क मिळू लागतात . 4. इमोशनल ब्लॅकमेलिंग केले जाण्याचा धोका संपतो . 5. गर्लफ्रेंडच नसल्याने तिने ' डिच ' करण्याचा प्रश्ान् उरत नाही . 6. फोनच्या रिंगपेक्षा महत्त्वाचे असे आयुष्यात बरेच काही असते , याचा साक्षात्कार होईल . 7. तुमच्यासाठी चांगले - वाईट काय हे दुसऱ्या कुणीतरी ठरवण्यातून तुमची मुक्तता होईल . 8. तुम्ही आयुष्यातल्या अन्य व्यक्तींसाठीही ( उदाहरणार्थ आई , बाबा , बहीण , भाऊ ) भेटवस्तू घेऊ शकाल . 9. प्रेमपत्र - सत्र थांबल्याने कागद वाचेल , त्यामुळे काही झाडे वाचतील . 10. रड्या प्रेमकथांऐवजी अॅक्शन फिल्म पाहण्याचं स्वातंत्र्य मिळेल . 11. थापांच्या पापातून सुटका होईल . 12. स्वप्नांचा ' व्यत्यय ' संपल्याने झोप छान लागेल . 13. टेलिफोन बिल कमी तर होईलच , शिवाय ते सगळ्यांपासून लपवावे लागणार नाही

Daily Life Of SEO

Image